Header Ads

Header ADS

अहवाल 2021-2022

वाणिज्य विभाग


अहवाल    2021-2022

  लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा अहवाल पुढील प्रमाणे -

  • दि. १०/१२/२०२१ रोजी ‘Career Opportunity in Airlines & Aviation Industry Sector’ या विषयावर सेमिनार चे आयोजन करण्यात आले. श्री. सचिन जोसेफ व कु. ए. डी. लोवाचा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  • २७/१२/२०२१ रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा – ए.डी.बी. सातारा येथे बँक भेटीचे आयोजन करण्यात आले.

  • //२०२२ रोजी “वित्तीय जागृकता” या विषयावरील भित्तीपत्रीकेचे उद्घाटन मा. डॉ. बी.डी. सगरे यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

  • १५/०१/२०२२ रोजी Bombay Stock Exchange यांच्या संयुक्त विद्यमाने 'Capital Market Awareness' या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले.मा. उदय भास्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर सेमिनार आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत संपन्न झाला.

  • १५/०३/२०२२ रोजी जागतिक ग्राहक संरक्षण दिनानिमित्त "ग्राहक हक्क व तक्रार निवारण यंत्रणा" या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रा.एस. ए. विटेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

  • शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित अविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यार्थिनी कु. दिशा बैताडे व कु. तेजश्री तानाजी बोकेफोडे सहभागी झाल्या.

  • २५/०४/२०२२  रोजी जागतिक पुस्तक दिना निमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनात कॉमर्स विभागातील विद्यार्थ्यांनी भेट दिली तसेच ग्रंथालयात भेटीचे आयोजन करण्यात आले.

  • //२०२२  रोजी MBA- Career opportunity  विषयावरील मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

  • अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत दि. २६/०३/२०२२ ‘Chartered Accountant as a Career’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सी.ए. सचिन यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

                वरील सर्व उपक्रम राबविण्यासाठी मा. प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.


                                                



 प्रा. डॉ.डी.आर. भुटीयानी

                                                     कॉमर्स विभाग प्रमुख


No comments

Powered by Blogger.