Header Ads

Header ADS

वाणिज्य विभाग अहवाल 2018-19

 वाणिज्य विभाग

अहवाल    2018-19

  लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा अहवाल पुढील प्रमाणे -

  • ११/०८/२०१८ रोजी व्यवसाय संधी या विषयावर मा. श्री. वैभव दळवी यांचे व्याख्यान संपन्न झाले..

  • ०३/०९/२०१८ रोजी विभागाच्यावतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला . 

  • २४/०९/२०१८ रोजी विमा व बँकिंग क्षेत्रातील व्यवसाय संधी या विषयावर मा. सुरज पवार व मा. सुशील शिंदे यांचे व्याख्यान संपन्न झाले. 

  • शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या अविष्कार पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत केवल लोटेकर यांनी सहभाग घेतला. 

  • १४/१/२०१९ रोजी शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत 'वस्तू व सेवा कर - एक राष्ट्र एक  कर प्रणाली' या विषयावर कर सल्लागार मा. स्वप्निल शहा व मा. नागेश साळुंके यांनी मार्गदर्शन केले.

  • १६/१/२०१९ रोजी स्वामी विवेकानंद सप्ताहामध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत आम्ही साळुंखे बी.कॉम भाग २ यांनी द्वितीय क्रमांक व ओमकार चावरे बी.कॉम भाग २ यांनी तृतीय क्र तसेच चित्रकला स्पर्धेत आम्ही तर साळुंखे बीकॉम भाग 2 आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. 

  • १८/११/२०१९ स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह मध्ये घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत बीकॉम भाग २ मधील तीन चा क्रमांक संघटित केला..

  • ३०/११/२०१९ रोजी कौशल्य विकास या विषयावर मा. गौरी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

                वरील सर्व उपक्रम राबविण्यासाठी प्रा.जी.आर.वास्के, प्रा.एस.पी.भोसले, 

प्रा.पी.टी.शिंदे यांचे सहकार्य लाभले. तसेच मा. प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ यांचे मार्गदर्शन लाभले.


                                                

 प्रा. डॉ.डी.आर. भुटीयानी

                                                     कॉमर्स विभाग प्रमुख


No comments

Powered by Blogger.